बांदिवडे गावचे (फोंडा, गोवा) सरपंच रामचंद्र नाईक यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात सत्कार !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ५ वा दिवस (२८ जून)

श्री. रामचंद्र नाईक यांचा सत्कार करताना सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम

रामनाथ (गोवा), २८ जून (वार्ता.) – बांदिवडे गावचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक हे २८ जून या दिवशी रामनाथ मंदिर येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये उपस्थित राहिले होते.

या वेळी सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी श्री. रामचंद्र नाईक यांचा व्यासपिठावर सत्कार केला.