सांगली – येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी भेटून १२ व्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च निमंत्रण दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा करून त्यांना अधिवेशनासाठी येण्यासाठी नम्र विनंती केली. ‘‘माझे तुमच्या कार्याला आशीर्वाद आहेत. कार्य चांगले होण्यासाठी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो’’, असे आशीर्वचन या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी दिले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !
नूतन लेख
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
- सांगली येथे २९ सप्टेंबरला विनामूल्य आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबीर !
- मिरज येथे टोळी युद्धातून अफगाण दरबार उपाहारगृहाची तोडफोड, ८ जण घायाळ !
- प्रतिदिन राज्यभरातून येणार्या सहस्रो वारकर्यांची पंढरपूर येथे लूटमार !