२७ मार्च : सनातनचे संत पू. (कै.) जनार्दन वागळे यांची पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

राजापूर, रत्नागिरी येथील सनातनचे ६५ वे संत पू. (कै.) जनार्दन वागळे यांची आज दुसरी पुण्यतिथी

( १५.२.२०१७ या दिवशी संतपदी विराजमान )

पू. जनार्दन वागळे आजोबा