वाहनांची तोडफोड
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील अकबरनगरमध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या लखनौ विकास प्राधिकरणाचे पथक आणि पोलीस यांच्यावर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण केले. यात पोलीस आणि प्राधिकारणाचे पथक यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. यानंतर अधिक पोलीस कुमक आली आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. ‘कारवाई करतांना बांधकामाचे अवशेष खाली पडून त्यात काही जणांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानंतरही हा हिंसाचार झाला’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (‘ही अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आली होती का ?’, याचा शोध घेतला पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|