इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – गाण्यासाठी सर्व जणांना एकत्र गावे लागते. प्रत्येकाने वेगळे गाणे गाऊन चालत नाही. ही आघाडी नव्हतीच. त्यामुळे ती यशस्वी होणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.