नवी देहली – १९ किलोच्या व्यावसायिक एल्पीजी सिलिंडरची किंमत ३९.५० रुपयांनी अल्प झाली आहे. या कपातीनंतर राजधानी देहलीत १९ किलोच्या व्यावसायिक एल्पीजी सिलिंडरची किंमत १ सहस्र ७५७ रुपये होईल. १ डिसेंबरला व्यावसायिक एल्पीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर २१ रुपयांनी वाढवण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस’ आस्थापनाने अधिक पुरवठा केल्यामुळे एल्पीजीच्या किंमती अल्प झाल्या आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > LPG Price : व्यावसायिक एल्पीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त !
LPG Price : व्यावसायिक एल्पीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त !
नूतन लेख
- Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे २ आतंकवादी ठार
- नागपूर येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संस्थे’त ५ वर्षांत दुपटीने वाढले मृत्यू !
- NIA Raid : देशात २२ ठिकाणी एन्.आय.ए.च्या धाडी
- मुसलमान संघटनेच्या शाळा-महाविद्यालयांत कुराणाचा प्रचार करण्याच्या मोहिमेला हिंदु राष्ट्र समन्वय समितीचा विरोध !
- Bengal Minor Rape Murder : बंगालमध्ये ९ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या : गावकर्यांनी पोलीस चौकी पेटवली !
- हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ४ पोलीस ठाण्यांत तक्रारी !