वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई-वडिलांबद्दल कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते. पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्‍चर्य ते काय ?’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले