ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये नॅथालिएन वेल्टमॅन या व्यक्तीने एका मुसलमान कुटुंबाला पिकअप ट्रक खाली चिरडून ठार मारले या प्रकरणी वेल्टमॅन याला अटक करण्यात आली आहे. ठार झालेल्यांमध्ये सलमान अफझल, त्याची पत्नी मदिहा सलमान, युमनाह आणि आजी तलत अफझल यांचा समावेश आहे. नॅथालिएन वेल्टमॅन हा श्वेत लोकांच्या राष्ट्राचा पुरस्कर्ता असून तो मुसलमानांचा द्वेष करतो.

दोषींवर कठोर कारवाई करून ‘मकोका’ लावणार ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
Modi & Donald Trump G7 Meet : जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू ! – ट्रम्प
Strait Of Hormuz : इराणला आता असे शस्त्र मिळाले आहे, जे अणूबाँबपेक्षा अधिक प्रभावी !
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Badaun Rape : बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर वर्षभर बलात्कार
रशियन तेलवाहू नौकेच्या भारतीय कॅप्टनच्या अटकेने रशिया संतप्त