
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – निळे येथील ‘श्री विठलाईदेवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या.’च्या सभासदांना १२ टक्के लाभांश प्रदान करण्यात आला. श्री. उदयसिंह कोकरे-देसाई संस्थापक असलेल्या या सोसायटीच्या ६० सदस्यांना या प्रसंगी सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचे संच भेट देण्यात आले. याच समवेत ‘यशवंतराव आबाजीराव कोकरे देसाई दूधसंस्था मर्या. निळे’च्या सभासदांना २० संच भेट देण्यात आले.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. ऐश्वर्या कोकरे-देसाई, सचिव श्री. अनिल देसाई, उपाध्यक्ष श्री. सुनील सबनीस, सौ. सुनिता संजय देसाई, सौ. दीपा सूर्यवंशी, सर्वश्री विजय देसाई, दत्तात्रेय सपाटे, किसन धर्मा कुंभार, प्रदीप कुंभार, डांगळ, महेश कोठावळे, विजय कांबळे उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर