वाहतूक पोलिसाला सिमेंट ब्‍लॉकने मारहाण

पुणे – आसनावर ३ जण बसल्‍याने दंडात्‍मक कारवाई केल्‍यामुळे एकाने वाहतूक पोलीस कर्मचार्‍याच्‍या डोक्‍यात सिमेंटच्‍या ब्‍लॉकने मारहाण केली. यात पोलीस गंभीर घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी सैन्‍य दलातील सैनिकाला अटक केली आहे.