
कोल्हापूर – हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने अनंतचतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळाच्या स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावर मंडळातील अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शाळ, श्रीफळ आणि हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री हिंदूराव शेळके, श्रीकांत पौंडकर, नंदकुमार आहिर, बबन लगारे, दिलीप सूर्यवंशी, वैभव जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द