फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. चौधरी यांनी त्यांच्या कार्यक्रमातून कर्नाटकातील स्वावलंबी सारथी योजनेत हिंदूंवर होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवला होता.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/719897.html