
शिरूर (जिल्हा पुणे) – श्री क्षेत्र ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचे चोरीला गेलेले दागिने शोधण्यात रांजणगाव एम्.आय.डी.सी. पोलिसांना यश आले आहे. हे दागिने पोलिसांनी ग्रामस्थांकडे सुपुर्द केले असून आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर धार्मिक विधी आणि पूजाअर्चा करून सोन्याचे डोळे देवाला बसवण्यात आले. श्री खंडोबा देवाचे अडीच ग्रॅम सोन्याचे डोळे चोरांनी ऑगस्टमध्ये चोरून नेले होते. याविषयी देवाचे पुजारी शरद गुरव यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले !
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा