
बेंगळुरू – कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस सरकारने रा.स्व. संघाला मिळालेली ३५ एकर ३३ गुंठे गायरान भूमीच्या हस्तांतरणाचा आदेश रोखून धरला आहे. आधीच्या भाजप शासनाने संघाच्या ‘जनसेवा ट्रस्ट’ला कुरणाची भूमी देण्याचा आदेश काढला होता; परंतु आता सिद्धारामय्या सरकारने एवढी भूमी मंजूर करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती सचिव कृष्ण बैरेगौडा यांनी दिली.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्यवीर सावरकर, तसेच रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची माहिती राज्यातील इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांतून काढून टाकणार्या काँग्रेसकडून आता अशी भूमिका घेतली जाणे, यात काय आश्चर्य ? |
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त