
दुर्ग (छत्तीसगड) – दोन हिंदु महिलांचे धर्मांतर करू पहाणार्या ख्रिस्ती महिलांना येथील धर्मप्रेमी हिंदु महिलांनी चोप दिला. दुर्ग जिल्ह्यातील उरला गावात चित्रलेखा साहू नामक महिलेच्या घरी एका प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी तेथे एक ख्रिस्ती महिला आणि युवती दोन हिंदु महिलांना आमीष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित करत होत्या. ही घटना स्थानिक हिंदु महिलांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा ख्रिस्ती महिलांना चोप दिला.
हिंदुओं में धर्मांतरण गिरोह के प्रति जागरूकता और सतर्कता बढ़ रही है।
छत्तीसगढ़ के दुर्ग में लालच देकर लोगों को ईसाई धर्म अपनाने के लिए उकसा रही दो महिलाओं को स्थानीय लोगों ने की जमकर कुटाई।
छत्तीसगढ़ में भोले भाले हिंदुओं, आदिवासियों को बड़े पैमाने पर ईसाई धर्मांतरण हो रहा है। pic.twitter.com/0VujMW7M4e
— Jitendra Pratap Singh (@JitendraStv) June 18, 2023
पोलिसांनी दोन्ही बाजूच्या महिलांना पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा दोन्ही बाजूंच्या महिलांना एकमेकींविरुद्ध तक्रार न करता समेट घडवून आणला.
संपादकीय भूमिका‘हिंदूंवरील आघातांविरुद्ध पोलीस काहीच करत नसल्याचा परिणाम आहे’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ? |
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !