
‘कणकवली तालुक्यातील असलदे गावातील शिवाजीनगर येथे अवधूत शामसुंदर वाळके यांच्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या मद्याची अवैध विक्री केल्याविषयी कारवाई केली. गावात मद्यबंदी असतांना गोवा बनावटीच्या मद्याची अवैध विक्री करणारे वाळकेच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर वाळके यांनी मद्यविक्री करत असल्याचे मान्य करत क्षमा मागितली, तसेच यापुढे गावात मद्यविक्री करणार नसल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले.’ (११.६.२०२६)
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !