हिंदूंनो, धर्मातील वर्णांचे महत्त्व लक्षात घ्या !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदु धर्मात चार वर्ण आहेत. त्यावर टीका करतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि इतर धर्मियांना कळत नाही की, सर्वच क्षेत्रांत तसे आहे, उदा. आधुनिक वैद्यांत (डॉक्टरांमध्ये) लहान मुलांचे डॉक्टर, स्त्रियांचे डॉक्टर, डोळ्यांचे डॉक्टर, हृदयविकारतज्ञ, मनोविकारतज्ञ असे अनेक प्रकार आहेत, तसेच साधनेचा कालावधी, स्त्री-पुरुष, वर्ण इत्यादींनुसार भेद आहेत. साधनेच्या संदर्भात इतके भेद असणे, हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले