
भारतात पूर्वीपासून प्रत्येक कार्यात स्त्रियांचे योगदान मोठे आहे. सभ्यता, संस्कृती आणि हिंदुत्व या दृष्टीने स्त्रियांचे महत्त्व मोठे आहे. एकीकडे ‘महिलांना शिकण्याचा अधिकार नाही’, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते. तसेच आंदोलनातही महिलांचे योगदान मोठे आहे. परंपरा, वेशभूषा, एकता आणि सभ्यता महिलांमध्ये दिसून येतात.
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात आधीच कृती न करणार्यांना कामावरून बडतर्फ करा !
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !