स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रभा, आचार–व्यवहार, तत्त्वज्ञान आणि साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते; परंतु तेथेच न थबकता ते जर त्यांचे नेटाने अध्ययन करतील, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथांचे अनुशीलन करतील, भारतीय आचार–व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या महान तत्त्वांची नीट ओळख करून घेतील, तर त्यांच्यापैकी ९९ टक्के लोक भारतीय विचारांच्या सौंदर्याने आणि भारतीय भावांनी मुग्ध होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?