सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्‍या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !  

‘२१ जून २०२६ ला ‘नीट-यूजी’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रश्नपत्रिका बनवणार्‍या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवले असून त्यांचा कुणाशीही संपर्क येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. परीक्षा प्रणालीवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि प्रश्नपत्रिका फुटीची कोणतीही शक्यता रोखण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.’ (९.६.२०२६)