मशिदीजवळील छतावरून दगडफेक

इटावा (उत्तरप्रदेश) – येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. या वेळी काही धर्मांध हे मशिदीजवळील छतावरून दगडफेक करतांना दिसले. या दगडफेकीत तीन जण घायाळ झाले. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.
(सौजन्य : IndiaTV)
९ एप्रिल या दिवशी काही तरुण कटरा समशेर खान या भागात पोचले. या तरुणांनी तेथील दुकानांवर दगडफेक केली आणि गोळीबार चालू केला. गोळीबार केल्यानंतर तरुणांनी तेथून पळ काढला. अनुमाने दोन घंट्यांनंतर ते तरुण पुन्हा तेथे आले. त्यांनी पुन्हा दगडफेक आणि गोळीबार केला. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाछतावर अशा प्रकारे दगडांचा साठा कुणी आणि कशासाठी केला होता ?, याचे अन्वेषण करून पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे ! |
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती