२ तरुणींवर गुन्हे नोंद !

मुंबई – मुंबईत २ तरुणींसमवेत दुचाकीवर ‘स्टंट’ (धोकादायक कृत्य) करणारा फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी (वय २४ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्यासह २ तरुणींवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या तिघांनी १३ सेकंदाचा स्टंटचा व्हिडिओ प्रसारित केला होता. धर्मांध फैय्याज वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवत होता. त्याच्यावर यापूर्वीही अँटॉप हिल, वडाळा टीटी पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आले होते.
मुंबई के शख्स को बाइक पर स्टंट करना भारी पड़ गया है. उसका वीडियो वायरल होने के बाद पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है-#MumbaiPolice #ViralVideo #Mumbai https://t.co/iXUVwj1G2L
— ABP News (@ABPNews) April 3, 2023
असा केला ‘स्टंट’ !
या व्हिडिओमध्ये एका दुचाकीवर एक तरुण आणि दोन तरुणी बसलेले दिसून येत आहे. मुलाच्या समोर एक, तर त्याच्या मागे एक तरुणी बसलेली असून पुढील चाक उचलत त्याने काही मीटरपर्यंत गाडी चालवली आहे. या वेळी मुली हसतांना आणि हातवारे करतांना दिसून येत आहेत. तिघांनीही शिरस्त्राण घातलेले नाही.
संपादकीय भूमिकावाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या अशा धर्मांधांना कठोर शिक्षा करून त्यांचा वाहन परवाना कायमचा जप्त करायला हवा ! तरच अशा प्रकारांना आळा बसेल ! |
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !