वेतन घेणार्‍या लोकप्रतिनिधींच्‍या कामाचा आढावा घ्‍या !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीच्‍या आमदारांच्‍या वेतनात ६७ टक्‍के, तर मुख्‍यमंत्री, मंत्री आदींच्‍या वेतनात १३६ टक्‍क्‍यांची वाढ करण्‍यात आली आहे. आमदारांना ९० सहस्र रुपये, तर मंत्र्यांना १ लाख ७० सहस्र रुपये मिळणार आहेत.