
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील हरिजन वस्ती नावाच्या भागामध्ये मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद सैफ नावाच्या तरुणाला अटक केली. सैफ मंदिरामध्ये घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करत असतांना लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने मूर्तींची तोडफोड करत लोकांवर आक्रमण केले.
मंदिर में घुस कर मूर्तियाँ खंडित करने वाले सैफ को यूपी पुलिस ने दबोचा: दानपात्र भी लूट लिया, विरोध करने वालों को मारने दौड़ा#Aligarh #HinduTemplehttps://t.co/HAoTsksPbm
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 19, 2023
संपादकीय भूमिकामहंमद गझनीचे वंशज अद्यापही देशात शिल्लक असल्याने अशा घटना घडतच रहाणार आहेत. त्या कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |
खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…!
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
Madrassa Cleric Bail Rejected : ६३ वर्षीय मौलवीने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केले होते अत्याचार
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या