संभाजीनगर – १८ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता जिल्ह्यातील वसू सायगाव येथील नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे. याच अपघातात आणखी ५ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > संभाजीनगर येथे भरधाव कार थेट दुकानात घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू !
संभाजीनगर येथे भरधाव कार थेट दुकानात घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू !
नूतन लेख
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री करणार्या ३ धर्मांधांसह एकाला अटक !
भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे यांचे निधन
सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक
खडकवासला (पुणे) धरणालगत सापडले गावठी दारूचे ४० बॅरेल !
सोलापूर येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार करणार्या धर्मांधावर गुन्हा नोंद
डास मारणार्या ‘कॉईल’च्या धुरामुळे कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू !