नवी देहली – दूरसंचार सेवा पुरवणार्या आस्थापनांनी ५ जी सेवा पुरवण्यास आरंभ केला आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून आस्थापनांनी भ्रमणभाषशी संबंधित ५ जी सेवा पुरवण्यास आरंभ केला असून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत देशातील २३८ शहरांमध्ये ही सेवा पुरवण्यात आली आहे.
भारतातील २३८ शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध !
नूतन लेख
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर आणि ईशान्य भारतात ‘हिंदु नववर्ष’निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम पार पडला !
शेवटच्या श्वासापर्यंत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात ठामपणे उभे रहा ! – आमदार टी. राजा सिंह
मिरज येथून दत्त भक्तांसाठी आंध्रप्रदेशात जाण्यासाठी, तसेच अन्य गाड्या चालू करण्याची प्रवाशांची मागणी !
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांचा गदारोळ, २ वेळा कामकाज स्थगित !
तमिळनाडूत मंदिरांकडून चालवण्यात येणार्या शाळा सरकारच्या नियंत्रणाखाली आणणार !
सुकमा (छत्तीसगड) येथे चकमकीनंतर ५ नक्षलवाद्यांना अटक