‘माझ्या एका जुन्या साडीच्या ‘फॉल’ची शिलाई उसवली होती. आधी माझ्या साडीच्या ‘फॉल’च्या खालच्या भागाला शिवणयंत्राची शिलाई होती. त्यानंतर मी उसवलेल्या भागावर हाताने शिलाई केली. आधी शिवणयंत्राने घातलेले टाके आणि नंतर हाताने घातलेले टाके यांवरून हात फिरवतांना मला दोन्ही धाग्यांतील स्पंदनांमध्ये भेद जाणवला. दोन्ही टाक्यांवरून पुनःपुन्हा बोट फिरवल्यावर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०१५)