गुरुग्राममध्ये विद्यापीठ परिसरात नायजेरियन विद्यार्थ्यांच्या नमाजपठणाला भारतीय विद्यार्थ्यांचा आक्षेप

गुरुग्राम (हरियाणा) – शहरातील जी.डी. गोयंका विद्यापिठातील अनुमाने ६० नायजेरियन विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसर सोडल्याचे वृत्त आहे. नायजेरियन विद्यार्थ्यांनी फुटबॉल मैदानात नमाजपठण करणाच्या सूत्रावरून संपूर्ण वाद निर्माण झाला. (मैदान हे नमाजपठण करण्याचे ठिकाण असू शकते का ? बहुतांश मुसलमान धर्माचरणाच्या नावाखाली इतरांना कसे वेठीस धरतात, याचे हे उदाहरण होय ! – संपादक) ‘भारतीय विद्यार्थ्यांनी मारहाण करण्यासोबत आमच्याशी गैरवर्तन केले’, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. (भारतात वास्तव्य करणारे बहुतांश नायजेरियन आणि त्यातही मुसलमान हे अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नायजेरियन विद्यार्थ्यांच्या अशा आरोपांवर कुणी कसा विश्‍वास ठेवेल ? – संपादक) नायजेरियन विद्यार्थ्यांच्या नमाजपठणाच्या जागेवर भारतीय विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. भारतीय विद्यार्थ्यांनी कुलसचिवांकडे तक्रार प्रविष्ट केली. ‘नायजेरियन विद्यार्थी केवळ त्यांच्या वसतीगृहाच्या खोल्यांमध्येच नमाजपठण करतील’, याची अधिकार्‍यांकरवी खात्री करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती.

१. नायजेरियन विद्यार्थी खलील म्हणाला, ‘‘जेव्हा विद्यापिठाने भारतीय आणि नायजेरियन विद्यार्थ्यांना एका फुटबॉल संघात ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा गोंधळ झाला. आमच्या कर्णधाराने मिश्र संघाला आक्षेप घेतला. त्यानंतर अधिकार्‍याने सामना रहित करण्याचा निर्णय घेतला. असे असतांनाही भारतीय विद्यार्थी मैदानात उतरले आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली. दुसर्‍या दिवशी भारतीय विद्यार्थ्यांच्या एका गटाने आमच्यावर वसतीगृहात आक्रमण केले.’’

२. नायजेरियन विद्यार्थ्याच्या एका गटाने आमच्यावर आक्रमण केल्याचा आरोप भारतीय विद्यार्थ्यांनी केला आहे. दोन्ही गटांनी एकमेकाविरुद्ध सोहना पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे

संपादकीय भूमिका

बहुतांश मुसलमान, मग ते कोणत्याही देशाचे असोत आणि ते कुठेही वास्तव्य करत असोत, तेथे वाद निर्माण करून सामाजिक शांतता भंग करतात, हे लक्षात घ्या !