सार्वजनिक श्री गणेशोत्सवात हे टाळा !

श्री गणेशमूर्ती

• अविघटनशील ‘थर्माेकोल’चा वापर टाळा !

• जुगार, मद्यपान आदी अपप्रकार टाळा !

• मनोरंजनाचे कार्यक्रम न ठेवता प्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रम ठेवा !

• मोठ्या आवाजात गीते लावू नका !

• मिरवणुकीत गुलाल उधळणे टाळा !

• विसर्जनाच्या वेळी श्री गणेशमूर्तीची विटंबना टाळा !

• मूर्तीदान नको, तर नैसर्गिक स्रोतातच विसर्जन करा !