जिथे तुम्हाला हिंदू आणि ज्यू दिसतील, त्यांना ठार मारा ! – पॅलेस्टाईन येथील मुसलमान विद्वान

मुसलमान विद्वान डॉ. महंमद अफिफ शाहिद

जेरूसलेम – कुराणमध्ये इस्लामचा प्रसार करण्यासाठी मुसलमानेतरांना ठार मारण्याचे सांगितले आहे. जे लोक शस्त्र उचलून इस्रायलमधील सर्व ज्यूंना मारतील, तेच पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील. लवकरच मुसलमानांचा असा एक खलिफा उदयास येईल, जो संपूर्ण जगावर राज्य करील. जिथे तुम्हाला बहुदेववादी (अनेक देवी-देवतांना मानणारे म्हणजेच हिंदू) दिसतील, तिथे त्यांना ठार मारा, असे चिथावणीखोर वक्तव्य पॅलेस्टाईनचा मुसलमान विद्वान डॉ. महंमद अफिफ शाहिद याने केले आहे. त्याच्या भाषणाचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

(सौजन्य : मेमरी टीव्ही)

संपादकीय भूमिका

केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील धर्मांध मुसलमान हिंदूंच्या जिवावर उठले आहेत, याचे हे उदाहरण होय ! हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !