
पिरोजपूर (बांगलादेश) – येथील कथुलिया गावातील सर्वजनीन श्री श्री शितला मंदिरात स्थानिक मुसलमान तरुणांकडून देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘गौडीया कन्या’ या ट्विटर खात्यावरून छायाचित्रांसह देण्यात आली आहे.
Pirojpur: Shitala Devi idol vandalized by local Muslim teenagers, four arrested
An incident of idol vandalism has taken place in Sarbajanin Sri Sri Shitala temple of Kathuliya village in Durgapur union of Pirojpur Sadar Upazila in Bangladesh. Police arrested four Muslim pic.twitter.com/e2fp6HEJt7
— Gaudiya Kanya🇮🇳 (@SantaniPrashemi) August 4, 2022
संपादकीय भूमिका
|
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प