(निकाह म्हणजे इस्लामी पद्धतीनुसार केलेला विवाह)
जर मुलीशी निकाह करू दिला नाही, तर वडील आणि मुलगी यांचा शिरच्छेद करण्याची धर्मांधाची धमकी !

जयपूर – येथील सलमान, त्याचा मुलगा असलीन आणि कालू खान यांनी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे दोनदा अपहरण केले. दोन्ही वेळा पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला परत आणले. सध्या ती बालिकागृहामध्ये आहे. आरोपी सलमानने तक्रारदार कुटुंबियांना धमकी देत म्हटले, ‘‘आम्ही एखाद्या हिंदु मुलीशी ‘निकाह’ केल्यास आम्हाला आमच्या समाजाकडून २५ लाख रुपये मिळतात. १५ जुलै या दिवशी तुमच्या मुलीचे वय १८ वर्षे होईल. तेव्हा आम्ही तिचे पुन्हा अपहरण करू आणि तिच्याशी निकाह करू. जर तुम्ही त्यास विरोध केला, तर उदयपूरमधील घटनेप्रमाणे (कन्हैयालाल यांचा शिरच्छेद केल्याप्रमाणे) तुमचा (मुलीच्या वडिलांचा) आणि मुलीचा शिरच्छेद करू !’’ या घटनेवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘हिंदू लड़की से निकाह करने पर हमें मिलते हैं 25 लाख’…. अगर नहीं मानी तो उदयपुर की तरह होगा सर कलम#LoveJihad #Udaipur #HinduGirl @BJP4Rajasthan @PoliceRajasthan @RajCMO https://t.co/tZZi8u78S7
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) July 17, 2022
मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, सलमानने अशीही धमकी दिली आहे की, मुलीशी विवाह केल्यानंतर आम्ही तिला तलाक देऊ अथवा ठार मारू !
संपादकीय भूमिका
|
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’