
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरांत ३ मे या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्यासह संलग्न असलेल्या ७ ते ८ संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे. मनसे आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते अजय शिंदे यांनी दिली.
अजय शिंदे यांनी सांगितले की, शहरातील सर्व मंदिरांत सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा या कालावधीत आरती होणार आहे, तसेच या कार्यक्रमासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ