
नवी मुंबई – हिंदु धर्मातील पुरोहित वर्गाविरुद्ध, तसेच हिंदु विवाहपद्धती विरोधात अश्लाघ्य वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात मानहानी, तसेच धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करावा यासाठी नवी मुंबईतील परशुराम सेवा संघाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तसेच मिटकरी यांनी क्षमा न मागितल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. मिटकरींविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आतापर्यंत पुणे, नाशिक, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, बीड, कोपरगाव, अकोला आदी अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !