
मुंबई – आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमवेत जाण्याची सिद्धता दर्शवली आहे; मात्र याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे, आमच्यासमवेत (महाविकास आघाडीसमवेत) असणार नाहीत, भेट झाली म्हणजे आघाडी होत नाही’, असे मत व्यक्त केले आहे.
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत