मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडी सरकारला पुढीलप्रमाणे खुले आव्हान दिले आहे. ‘गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी कराविशी वाटली नाही. आता महावितरणच्या ३ विभाग संचालकांकडून चौकशी करवून काय मिळणार आहे ? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि १ मासांत निकाल लावावा.’ १६ मार्च या दिवशी ते विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ‘तुम्हाला चौकशी करायची, तर खुशाल करा आणि १ मासात निकाल लावा !’ – चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, भाजप
‘तुम्हाला चौकशी करायची, तर खुशाल करा आणि १ मासात निकाल लावा !’ – चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, भाजप
नूतन लेख
- Congress MLA Babu Jandel : मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार बाबू जंडेल यांचा भगवान शंकराला शिवीगाळ करणारा व्हिडिओ प्रसारित
- Taiwan Office In Mumbai : मुंबईत तैवानचे कार्यालय चालू केल्याने चीन संतप्त !
- शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस
- दादर रेल्वेस्थानकाबाहेरील रस्त्याला मद्यपींच्या अड्डयाचे स्वरूप !
- जैन विकास आर्थिक महामंडळावरील श्वेतांबर जैन सदस्यांच्या निवडीला दिगंबर जैन समाजाचा विरोध !
- स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम !