हिंदुत्वनिष्ठांच्या एकीचे आणि दबावाचे फलित !

कोपरगाव (जिल्हा नाशिक) – येथे काश्मीरमधील हिंदूंच्या अत्याचारांवर आधारित द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, धर्मवीर श्याम चव्हाण प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद तरुण मंडळ यांनीही व्यवस्थापकांना या संदर्भात निवेदन दिले. कोपरगाव येथे हा चित्रपट दाखवला जात नसल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपासून म्हणजे १८ मार्चपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘आमच्या वितरकाकडे हा चित्रपट नाही’, असे कारण आरंभी व्यवस्थापकांनी हिंदुत्वनिष्ठांना दिले होते.
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !