नेहरू यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या वक्तव्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल्. संतोष यांनी जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे वक्तव्य केले होते. या विरोधात बेंगळुरूचे पश्चिम जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष कुशल हरुवेगौडा यांनी पोलीस तक्रार केली.
हरुवेगौडा यांनी आरोप केला आहे की, संतोष यांनी नेहरू आणि सावरकर यांना जोडून केलेले विधान ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करणारे असून देशासाठी नेहरूंनी दिलेल्या योगदानाला न्यून लेखणारे आहे. त्यामुळे सरकारने काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध चुकीची माहिती पसरवणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
वीर सावरकर उवाच
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण