‘मुसलमान-दलित भाई भाई’ म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? हिंदू अजूनही ठरवू शकले नाहीत की, त्यांचे त्यांचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण ? – संपादक

बागपत (उत्तरप्रदेश) – येथील निनाना येथे फिरोज या तरुणाने त्याचा दलित मित्र संदीप दुधिया याच्यावर चाकूद्वारे गळ्यावर प्राणघातक आक्रमण केले. संदीप याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या दोघांमध्ये झालेल्या वादातून फिरोज याने हे आक्रमण केले. या घटनेची माहिती मिळताच हिंदू जागरण मंचकडून फिरोज याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’