
विजयवाडा (आंध्रप्रदेश) – राज्यातील एका एम्.बी.बी.एस्. डॉक्टरला तो विशेष तज्ञ नसतांना त्याने तसा दावा केल्याने त्याला ‘आंध्रप्रदेश मेडिकल कौन्सिल’ने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला ,तसेच ३ मासांसाठी निलंबित केलेे. हा डॉक्टर ‘नेफ्रोलॉजी’ (मूत्रपिंडाशी संबंधित) या क्षेत्रात तज्ञ असल्याचा दावा करत होता. रुग्णालयाच्या फलकावरील त्याच्या नावासमोर तसे नमूदही करण्यात आले होते.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक