काही जणांना कह्यात घेऊन समवेत नेले !
|

काबुल (अफगाणिस्तान) – सशस्त्र तालिबानी आतंकवाद्यांनी येथील एका गुरुद्वारामध्ये प्रवेश करून तेथे तोडफोड केली. तसेच काही जणांना कह्यात घेऊन समवेत नेले. या आतंकवाद्यांनी गुरुद्वारामधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. या गुरुद्वारामध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी भेट दिली होती. याविषयी ‘इंडियन वर्ल्ड फोरम’चे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी माहिती दिली. चंडोक यांनी म्हटले आहे की, तालिबान्यांनी आमच्या पवित्र स्थानाचा अवमान केला आहे. पंतप्रधान मोदी आणि भारताचे परराष्ट्र मंत्रालय यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
The Gurdwara, located in the Chamkani area of Paktia, was once visited by Guru Nanak.#Taliban #Gurdwara #Afghanishtan https://t.co/zfcVBMp7jF
— India TV (@indiatvnews) October 6, 2021
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !