‘ऑनलाईन नामजप सत्संगा’चे ५०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन नामजप सत्संगा’ला प्रारंभ करण्यात आला. या ‘ऑनलाईन नामजप सत्संगा’चे ५०० भाग आता पूर्ण होत आहेत. या निमित्ताने १८ ऑगस्ट या दिवशी ‘नामजप के परिणाम – अद्वितीय शोधकार्य !’ या विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नामजप साधनेविषयी आध्यात्मिक शोधकार्याची अमूल्य माहिती देण्यात येणार आहे.
वार, दिनांक आणि वेळ
बुधवार, १८ ऑगस्ट २०२१, सकाळी १०.३० वाजता आणि (पुनर्प्रसारण) सायंकाळी ४ वाजता
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती