अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख यांचे तालिबानच्या भीतीमुळे आवाहन !
भारत सरकारने या हिंदू आणि शीख यांना साहाय्य करून भारतात आणण्याचा अन् त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा तात्काळ प्रयत्न केला पाहिजे !

नवी देहली – अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या भीतीमुळे हिंदू आणि शीख यांनी ‘उशीर होण्यापूर्वी आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढा’, असे कळकळीचे आवाहन जगाला केले आहे.
Help us before it’s too late: Afghan Sikhs, Hindus https://t.co/GRqKGGOuwt
— TOI Cities (@TOICitiesNews) July 21, 2021
काबुलमधील गुरुद्वारा ‘कर्ता परवान’चे अध्यक्ष गुरनाम सिंह यांनी म्हटले, ‘आम्ही सुमारे दीडशे हिंदू आणि शीख काबुलमध्ये रहात आहेत. आता आम्ही सुरक्षित आहोत; पण आम्ही किती काळ सुरक्षित रहाणार हे कुणालाही ठाऊक नाही.’ आर्थिक सुरक्षितता नसल्याने या पीडित हिंदू आणि शीख यांची भारतात जाण्याची इच्छा नाही.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !