
मनिला (फिलिपीन्स) – फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.
Philippine military plane crashes, 29 dead, 50 rescuedhttps://t.co/svBYQ9dd2m pic.twitter.com/JVyWKOBcgl
— CP24 (@CP24) July 4, 2021
सैन्यदलप्रमुख सिरिलीटो सोबेजाना यांनी सांगितले, ‘मी देवाला प्रार्थना करतो की, यामध्ये कमीत कमी लोकांची हानी व्हावी. यांतील अधिकाधिक लोकांनी नुकतेच मूलभूत सैनिकी प्रशिक्षण घेतले होते.’ या लोकांना आतंकवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ‘आयलँड्स’ बेटांवर तैनात केले जाणार होते. फिलिपीन्सच्या या बेटांवर मुसलमान बहुसंख्य आहेत. (जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथेच आतंकवादी कारवाया का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ? – संपादक) येथे एखाद्याला खंडणीसाठी पळवून नेणे सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे येथे अधिकाधिक सैनिक तैनात असतात. येथे अबु सैफ ही आतंकवादी संघटना सक्रीय आहे.
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin