
‘केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानमध्ये कोरोना लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया गेल्याचा दावा केला आहे. लसीच्या एका वायलमध्ये (कूपीमध्ये) १० डोस असतात. या १० मध्ये पुरेशा व्यक्ती लसीकरणासाठी उपलब्ध झाल्या नाहीत, तर उर्वरित लसी टाकून द्याव्या लागतात. यामुळे देशात आतापर्यंत मोठ्या संख्येने लसी वाया गेल्या आहेत.’
हे सरकारला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देशद्रोहाबद्दल कडक शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !