
‘एकीकडे महाराष्ट्र सरकार मुंबईला ‘आर्थिक आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र’ (हब) करण्यासाठी प्रयत्नरत आहे. दुसरीकडे मात्र मुंबई बांगलादेशी घुसखोरांचे ‘हब’ (केंद्र) बनले आहे. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने नुकतीच ३० सहस्रांहून अधिक बांगलादेशी घुसखोरांची सूची महाराष्ट्र सरकारकडे सोपवली आहे. ‘सनातन प्रभात’ला ही सूची प्राप्त झाली आहे. यामध्ये मुंबईतील जवळजवळ १ सहस्र ५०० हून अधिक भागांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे आढळले असून केवळ मुंबईत १६-१७ सहस्रांहून अधिक घुसखोर सापडले आहेत. चिंताजनक, म्हणजे मुंबईत बांगलादेशी घुसखोर सापडले नाहीत, असे आता एकही ठिकाण राहिलेले नाही. एकंदरीत हा सर्व प्रकार सरकारी यंत्रणांची उदासीनता दर्शवणारा आहे. एकंदरीत परिस्थिती पहाता याहून कितीतरी पटींनी अधिक बांगलादेशी घुसखोर मुंबईसह उपनगरांमध्ये सापडण्याची शक्यता आहे.’
(७.६.२०२६)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?