कर्नाटकाचे नवनियुक्त गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच चेतावणी
भाजपने खर्गे यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावरून केले वक्तव्य

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘राज्याचा गृह विभाग एका अकार्यक्षम मंत्र्याच्या हाती अडकला आहे’, अशी टीका कर्नाटक भाजपने नवनियुक्त गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्यावर केली. यावरून खर्गे संतापले आणि म्हणाले की, नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सिद्ध ठेवण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांगा !
"RSS should keep its registration documents ready," says Karnataka's newly appointed Home Minister Priyank Kharge after BJP questioned his appointment.
If an organisation that has worked for Hindu society for decades is being openly targeted, what message does it send about the… pic.twitter.com/LXTJHEAnsa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 9, 2026
खर्गे पुढे म्हणाले, ‘‘आम्ही संघावर बंदी घालावी’, अशी मागणी करत नाही. त्याऐवजी संघाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असावे, यासाठी आम्ही आग्रह धरत आहोत.’’
भाजपने केला निषेध !
भाजपचे कार्यकर्ते अशा पोकळ धमक्यांना कधीही घाबरत नाहीत. अनेक आव्हानांचा सामना करून आज भाजप जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनला आहे. जागतिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणारे निवडून आलेले पंतप्रधान’ असल्याचा बहुमान मिळवला आहे, असे कर्नाटक भाजपने प्रत्युत्तर दिले.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक