अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !

ठाणे, ३० एप्रिल (वार्ता.) – वाडा तालुक्यातील डाहे गावातील अंगणवाडी केंद्रात काम करणार्या एका मदतनीस महिलेला कामावर कायमस्वरूपी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी गोरक्ष खोसे यांनी २१ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. या महिलेने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार महिलेकडून तडजोडीअंती ठरलेली १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना खोसे यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण