अरबी समुद्रातील नौकेतून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

नवी देहली – भारतीय नौदलाने अरबी दमुद्रात मासे पकडण्याच्या नौकेतून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या नौकेतून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.