
उद्या जर आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण करून त्याला ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून घोषित केले, तर हिंदू जाणार कुठे ? हिंदूंसाठी हक्काचे स्थानच नाही. स्वातंत्र्याच्या वेळी ‘निसर्गतः’ भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे होते. हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा गुन्हा कसा काय असू शकेल ? हिंदु राष्ट्र हक्काचेच आहे, असे मला वाटते.
– श्री. सखाराम एकशिंगे (केनवडेकर), गोरंबे, कागल, कोल्हापूर.
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
गुरुकृपेच्या बळावर ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाची निर्मिती आणि कार्य !
भारताचा उद्धार होण्यासाठी…